Tap to Read ➤

Titeekshaa Tawde : गुलाबी साडी आणि लाली लाल लाल...

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे तितीक्षा तावडे.
'सातव्या मुलीची सातवी मुलगी' या मालिकेत तितीक्षाने नेत्रा ही महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे.
काही महिन्यांपूर्वीच तितीक्षाने अभिनेता सिद्धार्थ बोडके याच्यासोबत लग्नगाठ बांधली.
सध्या अभिनेत्री सोशल मीडियावर चर्चेत आहे.
नुकतेच तिने इन्स्टाग्रामवर पारंपरिक अंदाजातील काही खास फोटो पोस्ट केले आहेत.
गुलाबी साडी, नाकात नथ अन् केसात गजरा असा लूक तितीक्षाने केला आहे.
अनेक मालिकांमध्ये काम करून अभिनेत्रीने मराठी कलाविश्वात तिचं वेगळं स्थान निर्माण केलं.
'सरस्वती', 'तू अशी जवळी राहा' या मालिकांमध्येही तिने मुख्य भूमिका साकारली होती.
क्लिक करा