Tap to Read ➤

सादगी तो हमारी जरा देखिये...

'भाग्य दिले तू मला' ही मालिका छोटा पडदा गाजवत आहे.
या मालिकेत मुख्य भूमिका साकारत अभिनेत्री तन्वी मुंडले घराघरात पोहचली.
उत्तम अभिनय तसेच तिच्या सोज्वळपणाने अभिनेत्रीने चाहत्यांची मनं जिंकली.
तन्वी सोशल मीडियावर कायमच सक्रिय असल्याची पाहायला मिळते.
आपल्या खासगी आयुष्यातील अपडेट्स ती यामार्फत चाहत्यांसोबत शेअर करते.
सध्या अभिनेत्री एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे.
पिवळ्या रंगाच्या कॉटन साडीमध्ये तिने केलेलं फोटोशूट चर्चेचा विषय ठरला आहे.
तन्वीच्या या साध्या, सालस रूपाची चाहत्यांना भूरळ पडली आहे.
क्लिक करा