Tap to Read ➤
Shweta Shinde : 'गालावर खळी डोळ्यात धूंदी...'
आपल्या बेधडक वक्तव्यामुळे कायम चर्चेत येणारी अभिनेत्री म्हणजे श्वेता शिंदे.
उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच ती यशस्वी निर्माती देखील आहे.
आजवर श्वेताने अनेक वेगवेगळ्या धाटणीच्या मालिकांची निर्मिती केली आहे.
नुकतंच तिने नवरात्री स्पेशल खास फोटोशूट केलं आहे.
श्वेताने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे.
पांढऱ्या रंगाच्या साडीत अभिनेत्रीने हटके पोज देत फोटोशूट केलं आहे. यावेळी तिने साजेसा मेकअपही केलाय.
श्वेता शिंदेचे हे व्हायरल फोटो नेटकऱ्यांना प्रचंड आवडले आहेत.
'लागिरं झालं जी', 'देवमाणूस' या मालिकांची निर्मिती तिने केली आहे.
क्लिक करा