Tap to Read ➤

'केसात माळला गजरा... वळतील साऱ्यांच्या नजरा'

'मन झालं बाजिंद' या मालिकेतून अभिनेत्री श्वेता राजन प्रकाशझोतात आली.
या मालिकेमधून कृष्णाची भूमिका साकारणारी श्वेता घराघरात पोहचली.
श्वेताने अलिकडेच इन्स्टाग्रामवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत.
लक्षवेधी साऊथ इंडियन पेहराव करत श्वेता या फोटोमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.
श्वेताचा हा हटके लूक चाहत्यांच्या भलताच पसंतीस उतरलाय.
केसात गजरा, कानात झुमके घालून श्वेताने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.
क्लिक करा