Tap to Read ➤
शिवानी नाईकचा मराठमोळा स्वॅग!
शिवानी नाईक ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
'अप्पी आमची कलेक्टर' या मालिकेच्या माध्यमातून अभिनेत्री नावारुपाला आली.
विशेष म्हणजे शिवानीची ही पहिलीच मालिका आहे.
मात्र, त्यात शिवानीने तिची भूमिका उत्तमरित्या साकारली आहे.
शिवानी सोशल मीडियावर कायमच अॅक्टिव्ह असते.
त्याद्वारे तिचे फोटो, व्हिडीओ ती चाहत्यांसोबत शेअर करते.
नुकतेच अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर तिचे हटके फोटो पोस्ट केले आहे.
तिच्या या फोटोंना नेटकऱ्यांची पसंती मिळताना दिसते आहे.
क्लिक करा