Tap to Read ➤

Shivani Naik : 'तू चंचला, तू कामिनी...'

शिवानी नाईक ही मराठी मालिका विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
'अप्पी आमची कलेक्टर' या मालिकेच्या माध्यमातून ती घराघरात पोहोचली.
या मालिकेमुळे अभिनेत्रीची लोकप्रियता सुद्धा कमालीची वाढली.
शिवानी नाईकची सोशल मीडियावर तगडी फॅनफॉलोइंग आहे.
सोशल मीडियाद्वारे ती चाहत्यांच्या संपर्कात राहते.
नुकतेच अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर तिचे खास फोटो शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये शिवानी कमालीची सुंदर दिसते आहे.
तिचे हे साडीतील फोटो नेटकऱ्यांना प्रचंड आवडले आहेत.
क्लिक करा