Tap to Read ➤
साजणी नभात नभ दाटून आले, कावरे मन हे झाले...
मराठी मालिका विश्वातील नावाजलेली अभिनेत्री म्हणजे शिवानी बावकर.
छोट्या पडद्यावर विविधांगी भूमिका साकारत शिवानी बावकर प्रसिद्धीझोतात आली.
'लागीरं झालं जी' या मालिकेत तिने साकारलेली शितलीची भूमिका प्रचंड गाजली.
दमदार अभिनय तसेच निखळ सौंदर्याच्या जोरावर अभिनेत्रीने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं.
सध्या शिवानी स्टार प्रवाहवरील 'साधी माणसं' या मालिकेत काम करताना दिसतेय.
अभिनयाबरोबरच शिवानी तिच्या फॅशनसेन्समुळे देखील चर्चेत असते.
नुकतंच तिने केलेलं फोटोशूट पाहून चाहत्यांच्या नजरा तिच्यावर खिळल्या आहेत.
पिवळी साडी, मोकळे केस, कानातील झुमके तसेच कपाळावरील नाजुक टिकलीमुळे तिचं सौंदर्य आणखी खुललंंय.
शिवानीचं हे देखणं रुप नेटकऱ्यांना चांगलच भावलंय.
क्लिक करा