Tap to Read ➤

गुंजाचे फोटो पाहून 'जीव झाला येडापीसा'

छोट्या पडद्यावरील एक गोड चेहरा म्हणजे अभिनेत्री शर्वरी जोग.
'जीव झाला येडापीसा', 'जाऊ नको दूर बाबा' अशा मालिकांमधून तिनं महत्वाच्या भूमिका साकारल्या.
वेगवेगळ्या एकांकिका, नाटक, मालिकांमध्ये शर्वरीने काम करत प्रेक्षकांची मनं जिंकली.
अभिनेत्री शर्वरी जोग स्टार प्रवाहवरील 'कुन्या राजाची गं तु राणी' या मालिकेत मुख्य भूमिकेत झळकली होती.
या मालिकेत तिनं साकारलेली गुंजाची भूमिका चाहत्यांच्या पसंतीस पडली.
शर्वरी सोशल मीडियावर कायमच सक्रिय असल्याची पाहायला मिळते.
या माध्यमातून आपल्या आयुष्यातील अपडेट्स ती चाहत्यांसोबत शेअर करते.
अलिकडेच शर्वरीनं केलेलं फोटोशूट चर्चेत आलंय.
पांढऱ्या रंगाच्या कॉटन ड्रेसमध्ये अभिनेत्रीने हटके पोज देत फोटो काढल्याचं पाहायला मिळतंय.
क्लिक करा