Tap to Read ➤

'एक लाजरान साजरा मुखडा चंद्रावानी फुलला गं...'

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे समृद्धी केळकर.
स्टार प्रवाहवरील 'फुलाला सुगंध मातीचा' या मालिकेतून ती नावारुपाली आली.
समृद्धी उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच एक नृत्यांगनादेखील आहे.
'फुलाला सुगंध मातीचा', 'लक्ष्मी सदैव मंगलम', 'पुढचं पाऊल', 'लेक माझी लाडकी', 'ढोलकीच्या तालावर' या मालिका, कार्यक्रमांमध्ये तिनं काम केलंय.
नुकतेच तिने सोशल मीडियावर तिचे काही फोटो चाहत्यांसोबत शेअर केलेत.
समृद्धीने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे.
या फोटोमध्ये तिने निळ्या रंगाचा कॉटन ड्रेस परिधान केला असून त्यावर हलकासा मेकअप केला आहे.
क्लिक करा