Tap to Read ➤

एक लाजरान साजरा मुखडा, चंद्रावानी खुलला गं!

'फुलाला सुगंध मातीचा' फेम अभिनेत्री समृद्धी केळकर ही लोकप्रिय अभिनेत्री आहे.
या मालिकेच्या माध्यमातून समृद्धीने बरीच लोकप्रियता मिळवली.
सध्या अभिनेत्री स्टारप्रवाहवरील 'मी होणार सुपरस्टार- जोडी नंबर १' या रिअ‍ॅलिटी शोचं सुत्रसंचालन करत आहे.
सोशल मीडियावर अभिनेत्रीची तगडी फॅनफॉलोइंगही पाहायला मिळते.
समृद्धीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून काही खास फोटो शेअर केलेत.
नऊवारी साडी, नाकात नथ घालून तिने हे फोटोशूट केलंय.
या फोटोंमध्ये समृद्धीच्या अदा पाहून नेटकरी घायाळ झाले आहेत.
जवळपास २३ हजारांहून अधिक लोकांनी तिच्या फोटोंवर लाईक्सचा वर्षाव केलाय.
क्लिक करा