Tap to Read ➤

जरा देखो सजन, दिवाना भॅंवरा कैसे मुस्काए...

मराठी कलाविश्वात समृद्धी केळकर हे नाव चांगलच प्रचलित आहे.
अगदी अल्पावधीतच तिने चाहत्यांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलं आहे.
'फुलाला सुगंध मातीचा' या मालिकेने तिला खरी ओळख मिळवून दिली.
अभिनेत्री सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते.
वेगवेगळे फोटोज तसेच स्टोरीज पोस्ट करत अभिनेत्री तिच्याबाबतीत महत्वाचे अपडेट चाहत्यांना देत असते.
समृद्धीने 'लक्ष्मी सदैव मंगलम', 'पुढचं पाऊल', 'लेक माझी लाडकी', यांसारख्या मालिकांमध्ये काम केलं आहे.
सध्या सोशल मीडियावर तिचे रेट्रो लूकमधील फोटोज तुफान व्हायरल होत आहेत.

पिवळ्या रंगाची साडी हातात सफेद गुलाब घेत समृद्धीने हे  फोटोशूट केलंय. 

क्लिक करा