Tap to Read ➤
हुई मैं मलंग मलंग मलंग...
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे समृद्धी केळकर.
स्टार प्रवाहवरील ‘फुलाला सुगंध मातीचा’ या मालिकेला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला होता.
मालिकेत किर्तीची भूमिका अभिनेत्री समृद्धी केळकरने साकारली होती.
या मालिकेने तिला घराघरात पोहचवलं.
समृद्धी अभिनयाबरोबरच तिच्या खासगी आयुष्यामुळेदेखील चर्चेत असते.
सोशल मीडियावर तिचं जबरदस्त फॅनफॉलोविंग आहे.
समृद्धी एक उत्तम अभिनेत्री आहेच मात्र ती एक उत्तम नृत्यांगना देखील आहे.
सध्या सोशल मीडियावर समृद्धीचे काही फोटो प्रचंड व्हायरल होतायत.
गुलाबी रंगाच्या प्रिंटेड फ्लोरल ड्रेसमध्ये समृद्धी फारच सुंदर दिसतेय.
क्लिक करा