Tap to Read ➤

समृद्धीचा मनमोहक अंदाज...!

समृद्धी केळकर ही मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
स्टार प्रवाहवरील 'फुलाला सुगंध मातीचा' या मालिकेतून ती घराघरात पोहोचली.
यामध्ये तिने साकारलेली 'किर्ती'ची भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे.
आपल्या सहजसुंदर अभिनयाने समृद्धीने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत .
सध्या अभिनेत्री तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत आली आहे.
नुकतेच समृद्धीने इन्स्टाग्रामवर तिचे काही खास फोटो पोस्ट केले आहेत.
या फोटोंमध्ये अभिनेत्री फारच सुंदर दिसते आहे.
शिवाय तिचा हा पारंपरिक लूक चाहत्यांना प्रचंड आवडला आहे.
क्लिक करा