Tap to Read ➤

तेरे जुल्फों की ये नमी, तेरी ऑंखो का ये नशा...

'फुलाला सुगंध मातीचा' फेम समृद्धी केळकर ही एक लोकप्रिय अभिनेत्री आहे.
या डोहाळजेवणाला आलियाच्या माहेर आणि सासरची सगळी मंडळी आवर्जून हजर होती

Your browser doesn't support HTML5 video.

या मालिकेने तिला खऱ्या अर्थाने नवी ओळख मिळवून दिली.
'फुलाला सुगंध मातीचा' मालिकेत तिने किर्ती नावाची भूमिका साकारली होती.
मालिकेतील शुभम-किर्तीच्या जोडीने आपल्या अभिनयाने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं.
सध्या समृद्धी स्टार प्रवाहवरील 'मी होणार सुपरस्टार - जोडी नं- १' या शोचं सुत्रसंचालन करत आहे.
समृद्धी सुद्धा सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहते.
नुकतेच तिने इन्स्टाग्रामवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये तिने छान साडी नेसून वेगवेगळ्या पोज देत फोटो क्लिक केलेत.
क्लिक करा