Tap to Read ➤

'खेळताना रंग बाई होळीचा...' कलरफूल अवनी रंगली रंगात

स्टार प्रवाहवरील 'सहकुटुंब सहपरिवार' या मालिकेतून अभिनेत्री साक्षी गांधी नावारूपाला आली.
या मालिकेत तिने साकारलेल्या अवनी या पात्राला चाहत्यांचं भरभरून प्रेम मिळालं.
साक्षी गेली अनेक वर्ष मराठी कलाविश्वात सक्रिय आहे.
सध्या साक्षी गांधी सन मराठीवरील 'नवी जन्मेन मी' या मालिकेत काम करताना दिसतेय.
सोशल मीडियावर अभिनेत्रीची जबरदस्त फॅन फॉलोइंगही पाहायला मिळते.
नुकतेच साक्षीने रंगपंचमीच्या निमित्ताने तिचे काही खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
या फोटोंमधील साक्षीचा कलरफूल लूक चाहत्यांचा पसंतीस पडलाय.
तिच्या या व्हायरल फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केलाय.
क्लिक करा