Tap to Read ➤
रूप सुहाना लगता है...!
साक्षी गांधी मराठी मालिका विश्वातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.
'सहकुटुंब सहपरिवार' या मालिकेमुळे ती प्रसिद्धीझोतात आली.
सध्या अभिनेत्री सन मराठीवरील 'नवी जन्मेन मी' मालिकेत काम करताना दिसते.
या मालिकेमध्ये अभिनेत्री खलनायिकेच्या भूमिकेत पाहायला मिळते आहे.
साक्षी गांधी सोशल मीडियावर सुद्धा कायम सक्रिय असते.
या माध्यमातून आपल्या वैयक्तिक आयुष्यासह प्रोजेक्ट्सबद्दल माहिती ती चाहत्यांना देते.
नुकतेच अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर तिचे साडीतील खास फोटो पोस्ट केले आहेत.
लाल रंगाची साडी, गळ्यात तन्मणी हार अशा पारंपरिक लूकमध्ये ती पाहायला मिळते आहे.
या फोटोंमध्ये साक्षी फारच सुंदर दिसते आहे.
क्लिक करा