Tap to Read ➤

Sakshee Gandhi : दिसते चंद्राची कोर साजिरी!

'सहकुटुंब सहपरिवार' या मालिकेच्या माध्यमातून अभिनेत्री साक्षी गांधी घराघरात पोहोचली.
या मालिकेत अवनी ही भूमिका साकारुन तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली.
सध्या साक्षी सन मराठीवरील 'नवी जन्मेन मी' मालिकेत काम करताना दिसते आहे.
साक्षी सोशल मीडियावर कमालीची सक्रीय असून कायम चाहत्यांच्या संपर्कात येत असते.
त्याद्वारे कधी ती तिच्या प्रोफेशनल वा कधी पर्सनल आयुष्यातील अपडेट चाहत्यांसोबत शेअर करत असते.
दरम्यान, सोशल मीडियावर तिचे काही फोटो तुफान व्हायरल होत आहेत.
काळ्या रंगाची साडी परिधान करून अभिनेत्रीने सुंदर फोटोशूट केलंय.
शिवाय ऑक्साईड ज्वेलरीमुळे साक्षीचं सौंदर्य आणखी खुलून आलंय.
क्लिक करा