Tap to Read ➤

Rupali Bhosle: तुम हुस्न परी...!

'आई कुठे काय करते' मालिकेतून अभिनेत्री रुपाली भोसले घराघरात पोहोचली.
या मालिकेत तिने साकारलेली संजना नावाची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली.
खलनायिकेच्या भूमिकेतूनही अभिनेत्रीने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं.
सध्या रुपाली तिच्या लेटेस्ट फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.
हिरवी साडी त्यावर साजेसे मोत्यांचे दागिने परिधान करुन तिने हे फोटोशूट केलं आहे. 
रुपाली या फोटोंमध्ये कमालीची सुंदर दिसते आहे.
फोटोंमधील अभिनेत्रीचा पारंपरिक अंदाज चाहत्यांना प्रचंड आवडला आहे.
क्लिक करा