Tap to Read ➤

नऊवारी साडी अन् पारंपरिक साज; पूर्णिमा डेचा गणेशोत्सव स्पेशल लूक

'कुन्या राजाची गं तू रानी' या मालिकेमुळे अभिनेत्री पूर्णिमा डे प्रकाशझोतात आली.
या मालिकेत तिने मृण्मयी नावाची व्यक्तिरेखा साकारली होती.
पूर्णिमा डे ही मराठी मालिका विश्वातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.
अभिनेत्रीने 'तुला पाहते रे' मालिकेतून मराठी मनोरंजन विश्वात पदार्पण केलं.
सोशल मीडियावर पूर्णिमाचा दांडगा वावर आहे.
नुकतेच तिने इन्स्टाग्रामवर गणेशोत्सवानिमित्त काही खास फोटो पोस्ट केलेत.
फोटोंमध्ये नऊवारी साडी त्यावर पारंपरिक साज असा लूक तिने केला आहे.
पूर्णिमाच्या या व्हायरल फोटोंना नेटकऱ्यांची पसंती मिळते आहे.
क्लिक करा