Tap to Read ➤
'गाळावर खळी डोळ्यात धुंदी...'
पुण्याची विनम्र म्हणजे अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर.
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या शोमधून अभिनेत्री प्रकाशझोतात आली.
वेगवेगळ्या मालिका तसेच चित्रपटांमध्ये काम करत तिने प्रेक्षकांची मनं जिंकली.
अलिकडेच 'बी एस सी अॅग्री' या चित्रपटामुळे अभिनेत्री चर्चेत आली होती.
नुकतीच अभिनेत्री गुढीपाडव्यानिमित्त कोल्हापूरच्या शोभायात्रेत सहभागी झाली.
त्याचे काही खास फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केलेत.
प्रियदर्शनी गुलाबी साडी नेसून, केसात गजरा माळून ढोलवादन करताना दिसतेय.
तिचा हा हटके लूक चाहत्यांच्या भलताच पसंतीस पडलाय.
क्लिक करा