Tap to Read ➤

'तारीफ करूॅं क्या उसकी जिसने तुम्हें बनाया...'

'स्वाभिमान' फेम अभिनेत्री पूजा बिरारी हे नाव घराघरात पोहचलं आहे.
या मालिकेत पूजाने केलेल्या कामाचं आजही चाहते कौतुक करतात.
छोट्या पडद्यावर विविधांगी भूमिका साकारत तिने प्रेक्षकांना आपलंस केलं.
सध्या पूजा 'येडं लागलं प्रेमाचं' या मालिकेतून नव्या रूपात प्रेक्षकांच्या समोर येणार आहे.
अभिनेत्री सोशल मीडियावर कायमच सक्रिय असलेली पाहायला मिळते.
अलिकडेच तिने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून काही फोटो शेअर केलेत.
लाल रंगाच्या लेहंग्यामध्ये पूजाचं मनमोहक सौंदर्य पाहून चाहते घायाळ झाले आहेत.  
तिच्या या व्हायरल फोटोंवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
क्लिक करा