Tap to Read ➤
सुंदर-सुंदर वो हसीना बडी सुंदर...!
श्वेता राजन ही मराठी मालिका विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
'मन झालं बाजिंद' या मालिकेमुळे ती घराघरात पोहोचली.
या मालिकेत तिने साकारलेलं 'कृष्णा' नावाचं पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं होतं.
सध्या श्वेता राजन झी मराठीवरील 'पारु' मालिकेत काम करताना दिसते आहे.
श्वेता सोशल मीडियावर सुद्धा सक्रिय असते.
त्याद्वारे ती चाहत्यांच्या संपर्कात राहते.
नुकतंच अभिनेत्रीने साडी नेसून ग्लॅमरस फोटोशूट केलं आहे.
आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर श्वेताने हे फोटो पोस्ट केले आहेत.
या फोटोंमध्ये श्वेता फारच सुंदर दिसते आहे.
क्लिक करा