Tap to Read ➤

तोबा तुम्हारें ये इशारे...

अभिनेत्री शरयू सोनावणे 'पिंकीचा विजय असो' या मालिकेमुळे प्रकाशझोतात आली.
या मालिकेमुळे शरयू महाराष्ट्रातील घराघरात पोहचली.
सध्या अभिनेत्री झी मराठीवरील 'पारू' या मालिकेत मुख्य भूमिकेत काम करताना दिसतेय.
नटखट, खट्याळ तसेच मिश्किल पारूच्या पात्राला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळते आहे.
शरयू सोनावणे सोशल मीडियावर कायमच अ‍ॅक्टिव्ह असते.
फिकट आकाशी रंगाची साडी नेसून त्यावर मोकळे केस सोडत अभिनेत्रीने काही फोटो काढलेत.
शरयू सोनावणेचे हे फोटो पाहून चाहते तिच्या सौंदर्याची स्तुती करत आहेत.
क्लिक करा