Tap to Read ➤

तू इतनी खुबसुरत है, फिदा दिदार पे तेरे...

अभिनेत्री निशाणी बोरुळे अल्पावधीत प्रेक्षकांची लाडकी बनली आहे.
स्टार प्रवाहवरील 'मुरांबा' या मालिकेने तिला नवी ओळख मिळवून दिली.
या मालिकेत रेवा नावाचं पात्र साकारत तिने चाहत्यांच्या मनाचा ठाव घेतला.
सध्या निशाणी तिच्या लेटेस्ट फोटोशूटमुळे चर्चेत आहे.
अभिनेत्री सोशल मीडियावर कायमच अ‍ॅक्टिव्ह असल्याची पाहायला मिळते.
नुकतेच तिने इन्स्टाग्रामवर तिचे हटके फोटो चाहत्यांसोबत शेअर केलेत.
पांढऱ्या रंगाचा शरारा त्यावर गुलाबी ओढणी परिधान करत निशाणी अगदीच सुंदर दिसते आहे.
त्या फोटोंमध्ये तिने कपाळावर चंद्रकोर, नाकात नथ घालत तिचा लूक पूर्ण केला आहे.
क्लिक करा