Tap to Read ➤
'रिमझिम गिरे सावन, सुलग सुलग जाए मन…'
मराठी मनोरंजन विश्वातील नावाजलेलं नाव म्हणजे अभिनेत्री नम्रता प्रधान.
स्टार प्रवाहवरील 'छत्रीवाली' या मालिकेत काम करत तिने छोटा पडदा गाजवला.
शिवाय 'ठिपक्यांची रांगोळी' या मालिकेत देखील ती झळकली होती.
वेगवेगळ्या माध्यमात काम करत अभिनेत्रीने चाहत्यांचं मनोरंजन केलं.
नम्रता प्रधान सोशल मीडियावर कायमच सक्रिय असल्याची पाहायला मिळते.
नुकतेच तिने जांभळ्या रंगाची साडी नेसून काही फोटोज क्लिक केलेत.
नम्रताचे हे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहेत.
क्लिक करा