Tap to Read ➤

Shivani Mundhekar : उफ्फ! तेरी अदा...

अभिनेत्री शिवानी मुंढेकर 'मुरांबा' मालिकेतून घराघरात पोहचली आहे.
दोन वेण्यांच्या लूकमध्ये साध्याभोळ्या रमाने म्हणजेच शिवानीने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं.
पहिल्याच मालिकेतून तिला चांगलीच लोकप्रियता मिळाली.
शिवानी मुंढेकर सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे.
त्याद्वारे अभिनेत्री फोटो, व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते.
मालिकेत साधी दिसणारी ही नायिका तिच्या खऱ्या आयुष्यात खूपच ग्लॅमरस आहे.
नुकतेच तिने सोशल मीडियावर सुंदर फोटो पोस्ट केले आहेत.

साडी नेसून हटके पोज देत शिवानीने मस्त फोटोशूट केलंय.
क्लिक करा