Tap to Read ➤
'मैं अलबेली...' सोज्वळ रमाचा धांसू अंदाज
अभिनेत्री शिवानी मुंढेकरच्या नव्या फोटोशूटची सर्वत्र चर्चा रंगतेय.
स्टार प्रवाहवरील 'मुरांबा' या मालिकेतून शिवानी मुंढेकर प्रकाशझोतात आली.
या मालिकेत तिने साकारलेल्या रमा नावाच्या पात्राने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर केलं.
टीव्हीवर दिसणारी साधी रमा खऱ्या आयुष्यात मात्र फारच ग्लॅमरस आहे.
शिवानीने नुकतेच तिचे काही फोटोज सोशल मीडियावर शेअर केलेत.
तिने इन्स्टाग्रामवर शेअर केलेले फोटो पाहून नेटकरी घायाळ झाले आहेत.
या फोटोंमधील अभिनेत्रीचा बॉसी लूक चाहत्यांना प्रचंड आवडलाय.
तिच्या या व्हायरल फोटोंवर एका नेटकऱ्याने 'आय हाय कही नजर ना लागें...' अशी कमेंट केली आहे.
क्लिक करा