Tap to Read ➤
Nishani Borule: "जरा हसली, जरा खुलली..."
स्टार प्रवाहवरील 'मुरांबा' मालिकेतून अभिनेत्री निशाणी बोरुले प्रसिद्धीझोतात आली.
मालिकेत रेवा नावाचं पात्र साकारून तिने प्रेक्षकांची मनं जिंकली.
निशाणी सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे.
त्याद्वारे अभिनेत्री तिचे बरेच फोटो शेअर करत असते.
नुकतेच तिने दिवाळीनिमित्ताने जांभळ्या रंगाची नऊवारी पैठणी साडी नेसून झक्कास फोटोशूट केलं आहे.
अभिनेत्री या पेहरावात खूपच सुंदर दिसते आहे.
निशाणीचे हे व्हायरल फोटो पाहून नेटकरी घायाळ झाले आहेत.
अभिनेत्रीने फोटोंना "शुभ दीपावली!" असं कॅप्शन देत चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
क्लिक करा