Tap to Read ➤
छबीदार सुरत देखणी, जणू हिरकणी; नार गुलजार!
'उदे गं अंबे...' या मालिकेमुळे अभिनेत्री मयुरी कापडणे चर्चेत आली आहे.
या मालिकेत साडेतीन शक्तिपीठांची भक्तिमय कहाणी पाहायला मिळतेय.
सध्या मयुरी तिच्या लेटेस्ट फोटोशूटमुळे लाईमलाइटमध्ये आली आहे.
'स्टार प्रवाह परिवार पुरस्कार २०२५' च्या निमित्ताने तिने हा सुंदर लूक केला आहे.
लाल नऊवारी साडी त्यावर साजेसे दागिने परिधान करुन अभिनेत्रीने साजशृंगार केला आहे.
फोटोंमधील मयुरीचा मराठमोळा अंदाज नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरला आहे.
मयुरी या फोटोंमध्ये फारच सुंदर दिसते आहे.
क्लिक करा