Tap to Read ➤
सादगी तो हमारी जरा देखिये, एतबार आपके वादे पे कर लिया !
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम आहे.
या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणारी शिवाली परब अल्पावधीतच लोकप्रिय झाली.
सोनी टीव्हीवरील 'सरगम की साधे सती' या हिंदी टेलिव्हिजन मालिकेतून तिनं अभिनयात पदार्पण केलं.
शिवाली तिच्या सौंदर्यासाठी आणि तिच्या विनोदी शैलीसाठी प्रसिद्ध आहे.
मूळची सावंतवाडीची असणारी शिवाली परब आज हास्यजत्रेच्या माध्यमातून घराघरात पोहोचली आहे.
अभिनेत्री शिवली परब हिने नुकतेच सोशल मीडिया अकाऊंटवर तिचे फोटो शेअर केले आहेत.
आकर्षक गुलाबी रंगाची सिल्क साडी परिधान करून तिनं चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकवलाय.
क्लिक करा