Tap to Read ➤
सादगी तो हमारी जरा देखिए...!
मधुराणी प्रभुलकर ही मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
छोट्या पडद्यावरील 'आई कुठे काय करते' या मालिकेतून ती घराघरात पोहोचली.
या मालिकेतून तिला मोठी लोकप्रियता मिळाली.
सोशल मीडियावरही अभिनेत्री सक्रिय असल्याची पाहायला मिळते.
नुकतेच मधुराणीने इन्स्टाग्रामवर शेअर केलेले फोटो चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहेत.
सध्या मधुराणी प्रभुलकरचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.
तिच्या या फोटोंना नेटकऱ्यांची पसंती मिळताना दिसते.
क्लिक करा