Tap to Read ➤
''उफ्फ ये नजाकत, ये शोखियाँ...'' अरुंधतीच्या हटके फॅशनची चर्चा
मधुराणी प्रभुलकर ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
‘स्टार प्रवाह’वरील आई कुठे काय करते या मालिकेतून मधुराणी घराघरांत पोहचली.
या मालिकेत मधुराणीने साकारलेल्या अरुंधती या पात्राला लोकांची विशेष पसंती मिळाली.
मधुराणी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असते.
आता तिने सोशल मीडियावर तिचे फोटो शेअर करत चाहत्यांच्या काळजावरच घाव घातलाय.
या फोटोंमधील मधुराणीचा रेड कार्पेट लूक नेटकऱ्यांना चांगलाच भावलाय.
तिच्या फोटोंवर 'अशक्य..... विश्वास बसत नाहीये की ही तू आहेस.... सुंदर; अशी कमेंट एका नेटकऱ्याने केली आहे.
क्लिक करा