Tap to Read ➤
Madhura Joshi : गली में आज चाँद निकला!
मधुरा जोशी ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
'फुलाला सुगंध मातीचा' या मालिकेने तिला खरी ओळख मिळवून दिली.
या मालिकेमध्ये तिने साकारलेलं 'इमली' नावाचं पात्र प्रेक्षकांना प्रचंड आवडलं.
सध्या मधुरा स्टार प्रवाहवरील 'तू ही रे माझा मितवा' मालिकेमध्ये काम करताना दिसते आहे.
नुकतेच तिने सोशल मीडियावर खास फोटो पोस्ट केल्याचे पाहायला मिळत आहेत.
हिरव्या रंगाची डिझायनर साडी परिधान करून अभिनेत्रीने सर्वांचं लक्ष स्वत:कडे वेधलं आहे.
या फोटोंमध्ये मधुरा कमालीची सुंदर दिसते आहे.
क्लिक करा