Tap to Read ➤

दिसते चंद्राची कोर साजरी!

अनुष्का पिंपुटकर ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
'रंग माझा वेगळा' या मालिकेतून ती घराघरात पोहोचली.
या मालिकेत तिने कार्तिक-दीपाची लेक कार्तिकी इनामदारची भूमिका साकारली होती.
सध्या अभिनेत्री 'लग्नानंतर होईलच प्रेम' मालिकेत काम करताना दिसते आहे.
नुकतेच अनुष्काने सोशल मीडियावर तिचे खास फोटो पोस्ट केले आहेत.
या फोटोंमुळे ती चर्चेत आली आहे.
पिवळ्या रंगाची नऊवारी साडी त्यावर पारंपरिक दागिन्यांचा साज करून तिने हे फोटोशूट केलंय.
अनुष्का या फोटोंमध्ये खूपच गोड दिसते आहे.
क्लिक करा