Tap to Read ➤

सॅंवार लू, हाय, सॅंवार लू...

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे खुशबु तावडे.
सध्या खुशबु झी मराठीवरील 'सारं काही तिच्यासाठी' मालिकेत काम करताना दिसतेय.
या मालिकेत तिनं साकारलेल्या उमा नावाला पात्राला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळतेय.
अभिनेत्रीने मराठीसह हिंदी मालिकांमध्येही काम करत आपला दबदबा निर्माण केलाय.
नुकतेचे तिने सोशल मीडियावर काही खास फोटो चाहत्यांसोबत शेअर केलेत.
या फोटोंमध्ये पिवळ्या रंगाची, गळ्यात काळ्या मण्यांचं मंगळसुत्र असा साधा, सालस लूक तिने केला आहे.
'Stay Sanskari' असं कॅप्शन तिनं या व्हायरल फोटोंना दिलंय.
खुशबुच्या पोस्टवर बहिण तितिक्षा तावडेने 'Beautiful' अशी कमेंट केली आहे.
क्लिक करा