Tap to Read ➤

आले जणू इंद्रधनू पापण्यात दाटूनी... पैठणी साडीतील जुईचा सोज्वळ लूक

मराठी मालिकाविश्वात तुफान नेम आणि फेम मिळवलेली अभिनेत्री म्हणजे जुई गडकरी.
सध्या जुई स्टार प्रवाहवरील 'ठरलं तर मग' मालिकेत सायलीची भूमिका साकारतेय.
दमदार अभिनयाच्या बळावर तिने प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलं आहे.
'पुढचं पाऊल' या मालिकेत कल्याणीची भूमिका साकारून जुई घराघरात पोहचली.
ई टीव्ही मराठीवरील 'श्रीमंत पेशवा बाजीराव मस्तानी' या मालिकेतून अभिनेत्री छोट्या पडद्यावर झळकली.
जुई गडकरी सोशल मीडियावर कायम सक्रीय असते.
अनेकदा ती तिचे फोटो, व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते.
नारंगी साडी, केसांचा अंबाडा त्यावर गजरा माळलेला अशा पारंपरिक वेशभूषेत जुई खूपच सुंदर दिसतेय.
क्लिक करा