Tap to Read ➤

जरा हसली, जरा खुलली...

'सारे तुझ्याचसाठी' मालिकेतून अभिनेत्री गौतमी देशपांडे नावारुपाला आली.
गौतमी मराठी मनोरंजन विश्वातील एक लोकप्रिय नायिका आहे.
उत्तम अभिनयाबरोबरच गौतमी तिच्या स्पष्टवक्तेपणासाठीही ओळखली जाते.
'माझा होशील ना' ही तिची मालिका लोकप्रिय ठरली होती.
गौतमी देशपांडे सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते.
निरनिराळे फोटो, व्हिडिओ पोस्ट करीत ती चाहत्यांना अपडेट देत असते.
अलिकडेच तिने इन्स्टाग्रामवर ब्लॅक अ‍ॅंड व्हाईट अंदाजातील काही फोटो शेअर केलेत.
अभिनेत्रीचे हे गोड फोटो चाहत्यांना प्रचंड आवडले आहेत.
"A smile can speak about your personality" असं कॅप्शन तिने या फोटोंना दिलं आहे.
क्लिक करा