Tap to Read ➤
नाकात नथ, कपाळी चंद्रकोर; जणू लावण्याचा झरा!
ज्ञानदा रामतीर्थकर हे मराठी मालिकाविश्वातील नावाजलेलं नाव आहे.
'ठिपक्यांची रांगोळी' या मालिकेत तिने अप्पू नावाचं पात्र साकारलं होतं.
साधी, सालस तसेच मनमिळाऊ अप्पूने अल्पावधीत चाहत्यांच्या मनाचा ठाव घेतला.
सध्या ज्ञानदा एका वेगळ्या कारणाने चर्चेचा मुद्दा बनली आहे.
आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून तिने शेअर केलेले फोटो तुफान व्हायरल झालेत.
महाराष्ट्रदिनी अभिनेत्रीने मराठमोळा पेहराव करत काही खास फोटो चाहत्यांसोबत शेअर केलेत.
नाकात नथ, कपाळी चंद्रकोर तसेच पांढरा कुर्ता आणि गळ्यामध्ये लाल ओढणी असा लूक तिने केला आहे.
'दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा...' असं कॅप्शन ज्ञानदाने तिच्या फोटोंना दिलंय.
क्लिक करा