Tap to Read ➤
कातिल ये तेरी निगाहें...
ज्ञानदा रामतीर्थकर ही मराठी मालिका विश्वातील चाहत्यांची लाडकी अभिनेत्री आहे.
अभिनेत्री तिच्या गोड आणि मनमिळाऊ स्वभावासाठी ओळखली जाते.
स्टार प्रवाहवरील 'ठिपक्यांची रांगोळी' या मालिकेत तिने अप्पू नावाचं पात्र साकारलं होतं.
या मालिकेमुळे तिला खरा स्टारडम मिळाला.
लवकरच अभिनेत्री मोठ्या पडद्यावर झळकणार आहे.
'मुंबई लोकल' या नव्या कोऱ्या चित्रपटाच्या माध्यमातून ती प्रेक्षकांच्या समोर येणार आहे.
ज्ञानदा या चित्रपटामध्ये अभिनेता प्रथमेश परब सोबत स्क्रिन शेअर करणार आहे.
दरम्यान, ज्ञानदाने सोशल मीडियावर तिचे काही फोटो शेअर केले आहेत.
या फोटोंमधील तिचा बोल्ड अंदाज पाहून नेटकरी घायाळ झाले आहेत.
क्लिक करा