Tap to Read ➤

तुझं रुप हे नक्षत्राचं...!

धनश्री काडगावकर ही मराठी मालिका विश्वातील आघाडीची नायिका आहे.
'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतून ती प्रसिद्धीझोतात आली.
आजवर उत्तम अभिनयाच्या जोरावर धनश्रीने अपार लोकप्रियता मिळवली.
त्यामुळेच तिचा मोठा चाहतावर्ग असल्याचा पाहायला मिळतो.
धनश्री कायम तिचे नवीन फोटो, व्हिडीओ पोस्ट करुन चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते.
यावेळी तिने शेअर केलेले फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहेत.
गडद रंगाची नारायण पेठ साडी नेसून तिने खास फोटोशूट केलं आहे.
धनश्री या फोटोंमध्ये अतिशय सुंदर दिसते आहे.
क्लिक करा