Tap to Read ➤

Dhanashri Kadgaonkar : 'पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा...'

छोट्या पडद्यावर कधी वहिनीसाहेब तर कधी शिल्पी होऊन राज्य करणारी अभिनेत्री म्हणजे धनश्री काडगावकर.
'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेत वहिनीसाहेब ही भूमिका साकारून धनश्रीने लोकप्रियता मिळवली.

Your browser doesn't support HTML5 video.

'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेत वहिनीसाहेब ही भूमिका साकारून तिने प्रचंड लोकप्रियता मिळवली.

अलिकडेच धनश्री झी मराठीवरील 'तू चाल पुढं' या मालिकेत दिसली होती. 
अभिनेत्री सोशल मीडियावर कायम सक्रिय असल्याची पाहायला मिळते.
त्याद्वारे धनश्री तिच्याविषयीचे अपडेट्स चाहत्यांना देत असते.
नुकतेच तिने इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत.
धनश्रीने लाल रंगाची कॉटन साडी नेसून मस्त फोटोशूट केलं आहे.
क्लिक करा