Tap to Read ➤
'म्हारे हिवडा में नाचे मोर...' सुवर्णनगरीत रमली धनश्री काडगावकर
'तुझ्यात जीव रंगला' फेम अभिनेत्री धनश्री काडगावकर सध्या चर्चेत आली आहे.
छोट्या पडद्यावर कधी वहिनीसाहेब तर कधी शिल्पी होऊन धनश्रीने प्रेक्षकांची मनं जिंकली.
Your browser doesn't support HTML5 video.
छोट्या पडद्यावर कधी वहिनीसाहेब तर कधी शिल्पी होऊन धनश्रीने प्रेक्षकांची मनं जिंकली.
आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर तिने प्रचंड लोकप्रियता मिळवली.
सोशल मीडियावर धनश्रीचा मोठा चाहतावर्ग असल्याचा पाहायला मिळतो.
सध्या धनश्री राजस्थानच्या जैसलमेरमध्ये सफरनामा करते आहे.
सोशल मीडियावर त्याचे काही फोटो पोस्ट करत तिने चाहत्यांना याची माहिती दिली.
या फोटोंमध्ये लाल रंगाचा बॅकलेस गाऊन परिधान करून तिने फोटोशूट केलं आहे.
शिवाय धनश्रीने 'म्हारे हिवडा में नाचे मोर' या गाण्यावर एक व्हिडीओ बनवून चाहत्यांसोबत शेअर केलाय.
क्लिक करा