Tap to Read ➤
श्रेयाचा 'सफरनामा'...
'चला हवा येऊ द्या' फेम श्रेया बुगडे हे नाव सर्वश्रूत आहे.
या शोमुळे श्रेया बुगडे महाराष्ट्रातील हास्य रसिकांची लाडकी बनली.
अवघ्या महाराष्ट्राला खळखळून हसवणारी श्रेया 'कॉमेडी क्वीन' या नावाने ओळखली जाते.
नुकतेच श्रेयाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर काही फोटो पोस्ट केलेत.
सध्या लाफ्टर क्वीन परदेशात व्हेकेशन एन्जॉय करताना दिसत आहे.
त्यादरम्यान फिरतानाचे काही फोटो तिने चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.
फोटोंमध्ये श्रेयाचा ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळत आहे.
श्रेयाची हटके स्टाईल पाहून प्रेक्षकही फिदा झालेत.
कॉमेडी शो गाजवल्यानंतर लवकरच श्रेया नव्या रेडियो शोच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.
क्लिक करा