Tap to Read ➤

'बिग बॉस' गाजवणाऱ्या जान्हवी किल्लेकरचं ग्लॅमरस फोटोशूट!

अभिनेत्री जान्हवी किल्लेकर हा मराठी कलाविश्वातील लोकप्रिय चेहरा आहे.
'बिग बॉस मराठी-५' मुळे जान्हवी प्रसिद्धीझोतात आली.
या शोमध्ये अभिनेत्रीने तिच्या दमदार खेळीमुळे प्रेक्षकांची मनं जिंकली.
सध्या जान्हवी स्टार प्रवाहच्या 'अबोली' मालिकेत काम करताना दिसते आहे.
नुकतंच जान्हवीने तपकिरी रंगाचा ड्रेस परिधान करुन खास फोटोशूट केलंय.
सोशल मीडियावर तिच्या या फोटोशूटची चांगलीच चर्चा होत आहे.
या फोटोंमध्ये जान्हवी कमालीची सुंदर दिसते आहे.
क्लिक करा