Tap to Read ➤

"गुलजार नार देखणी, नखरेल चटक चांदणी..."

मीरा जगन्नाथ ही मराठी कलाविश्वातील लोकप्रिय नायिका आहे.
'बिग बॉस मराठी' या शोमुळे मीरा प्रसिद्धीझोतात आली.
वेगवेगळ्या मालिका तसेच सिनेमांमध्ये तिने काम केलं आहे.
मीरा सोशल मीडियाच्या आधारे चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.
अनेकदा अभिनेत्री तिचे फोटोज सोशल मीडियावर शेअर करते.
सध्या मीराने केलेल्या एका व्हिंटेज फोटोशूटची सगळीकडे चर्चा आहे.
कपाळावर चंद्रकोर, नाकात नथ तसेच गळ्यात काळ्या मण्यांचे मंगळसूत्र असा लूक तिने केलाय.
केशरी रंगाची साडी परिधान करत तिने ब्लॅक अ‍ॅंड व्हाईट अंदाजात हे फोटोज क्लिक केलेत.
क्लिक करा