Tap to Read ➤
'तेनु काला चश्मा...' गौतमीच्या लग्नामध्ये भाग्यश्रीने खाल्ला भाव
भाग्यश्री लिमये मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.
'घाडगे अॅंड सुन' या मालिकेतून भाग्यश्री घराघरांत पोहोचली.
उत्तम अभिनयाने भाग्यश्रीने चाहत्यांच्या मनात आपला वेगळा ठसा उमटवला आहे.
भाग्यश्री सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते.
अलिकडेच भाग्यश्रीने तिचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.
भाग्यश्रीचा अभिनेत्री गौतमी देशपांडेच्या लग्नातील खास लूक चर्चेत आला आहे.
या फोटोंमध्ये भाग्यश्रीने गुलाबी रंगाच्या साडीवर जांभळा स्लिव्ह लेस ब्लाउज घातलाय.
नाकात नथ, डोळ्यांना गॉगल असा भाग्यश्रीचा हटके लूक चाहत्यांना प्रचंड आवडलाय.
क्लिक करा