Tap to Read ➤
नाईकांच्या सुनेचा थाटच न्यारा...
'रात्रीस खेळ चाले' या मालिकेतून अभिनेत्री भाग्या नायर नावारूपाला आली.
मराठी मालिकाविश्व गाजवणाऱ्या या दक्षिणात्य अभिनेत्रीने अल्पावधीत चाहत्यांची मनं जिंकली.
Your browser doesn't support HTML5 video.
या मालिकेत तिने नाईकांच्या सुनेची भूमिका उत्तमरित्या साकारली होती.
भाग्या नायर सोशल मीडियावर नेहमीच तिचे ग्लॅमरस फोटो पोस्ट करत असते.
नुकतेच तिने दक्षिणात्य पेहरावातील तिचे काही खास फोटो चाहत्यांसोबत शेअर केलेत.
हॅंडलूम प्यूअर कॉटन साडीमध्ये अभिनेत्री फारच सुंदर दिसतेय.
या फोटोंमध्ये वेगवेगळ्या पोज देत तिनं चाहत्यांच लक्ष वेधलं आहे.
'इतकं सुंदर दिसायचा तुला अधिकार नाही....' अशी कमेंट तिच्या या फोटोंवर एका नेटकऱ्याने केली आहे.
क्लिक करा