Tap to Read ➤

अश्विनी महांगडेचा मनमोहक अंदाज!

अश्विनी महांगडे ही मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
'स्वराज्यरक्षक संभाजी' तसेच 'आई कुठे काय करते' या मालिकांमुळे ती प्रसिद्धीझोतात आली.
'आई कुठे ...' मध्ये तिने साकारलेलं अनघा नावाचं पात्र प्रेक्षकांच्या अजूनही लक्षात आहे.

अगदी काही महिन्यांपूर्वीच या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला.
परंतु, सोशल मीडियाच्या माध्यमातून ही अभिनेत्री चाहत्यांच्या संपर्कात राहते.
नुकताच अश्विनी महांगडेने शेअर केलेला व्हिडीओ चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे.
या व्हिडीओमधील अभिनेत्रीचा लूक नेटकऱ्यांना प्रचंड आवडला आहे.
अश्विनीने या व्हिडीओला "तू मोगरा आहेस..." असं कॅप्शन दिलं आहे.
क्लिक करा