Tap to Read ➤
नार गुलजार! डोळ्यात काजळ, नजरेत बाण; शेवंताचं आरस्पानी सौंदर्य
'रात्रीस खेळ चाले' या मालिकेतून अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर नावारूपाला आली.
या मालिकेत तिने साकारलेली शेवंताची भूमिका चांगलीच गाजली.
आपल्या दमदार अभिनयाने अल्पावधीतच तिने लोकप्रियता मिळवली.
अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.
नुकतेच तिने शेअर केलेल्या साडीतील फोटोंची सोशल मीडियावर चांगलीच हवा झाली आहे.
या फोटोंमध्ये गुलाबी - जांभळ्या रंगाच्या कॅम्बिनेशन असलेल्या नऊवारी साडीमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.
केसांचा अंबाडा, डोळ्यात काजळ त्यावर साजेसे रत्नजडीत दागिने असा तिचा ग्लॅमरस लूक लक्षवेधी आहे.
अपूर्वा नेमळेकरचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत.
क्लिक करा