Tap to Read ➤

Shivani Naik: मराठमोळी, थोडीशी साधीभोळी...!

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे शिवानी नाईक.
या डोहाळजेवणाला आलियाच्या माहेर आणि सासरची सगळी मंडळी आवर्जून हजर होती

Your browser doesn't support HTML5 video.

'अप्पी आमची कलेक्टर' या मालिकेत मुख्य भूमिका साकारुन शिवानी घराघरात पोहोचली.
या मालिकेत 'अप्पी'ची भूमिका तिने उत्तमरित्या साकारली आहे.
शिवानी सोशल मीडियावरही कायम सक्रिय असल्याची पाहायला मिळते.
त्याद्वारे तिचे फोटो,व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते.
नुकतंच शिवानीने नऊवारी साडी नेसून खास फोटोशूट केलं आहे.
त्याचे फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
पोपटी रंगाची नऊवारी साडी त्यावर साजेसे दागिने असा साजशृंगार अभिनेत्रीने केला आहे.
शिवानीचा हा पारंपरिक अंदाज नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरला आहे.
क्लिक करा